परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात केलेले संशोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे केलेले वैज्ञानिक संशोधन या लेखात दिले आहे.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या ‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

‘गोमूत्रप्राशनाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाचा उपयोग करून केलेल्या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण या लेखात दिले आहे.

महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

अधिकाधिक शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर अर्पण करतात किंवा अभिषेक करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.

ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयीचा संशोधनात्मक प्रयोग

संगीतातील सप्त स्वरांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेल्या परिणामांविषयीचा संशोधनात्मक प्रयोग

ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी सादर केलेल्या हिंदुस्थानी संगीतातील उपशास्त्रीय गायन प्रकारांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या आश्रमात हिंदुस्थानी संगीतातील उपशास्त्रीय गायन प्रकार सादर केले. या संगीताचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांवर करण्यात आला.

गुरु ग्रह अस्तंगत (मावळत) असतांना कोणती कार्ये करावीत ?

‘या वर्षी २३.२.२०२२ पासून २०.३.२०२२ पर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. प्रत्येक वर्षी सूर्याच्या सान्निध्यामुळे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात (मावळतात). त्यामध्ये धर्मशास्त्राने आणि मुहूर्त शास्त्रकारांनी…

व्यक्तीने खडे मीठमिश्रित पाण्याने किंवा गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान करणे तिच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

भरतनाट्यम् नृत्याचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग घेतांना जोधपूर, राजस्थान येथील कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

नृत्यापूर्वी सिद्धता करतांना मला अन्य साधिका साहाय्य करत होत्या. तेव्हा ‘साक्षात् श्री भवानीदेवीच मला सजवत आहे’, असे मला जाणवत होते.