डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांच्यात जाणवलेले पालट अन् गुण !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचे काही प्रयोग करण्यात आले. प्रयोगांच्या वेळी आणि दोन प्रयोगांच्या मधल्या कालावधीत त्यांच्या संदर्भात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

दादर (मुंबई) येथील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी सादर केलेले नृत्य पहातांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

कथ्थक नृत्यातील नृत्यप्रकारांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या आणि त्रास नसणाऱ्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास यावेळी करण्यात आला.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने तबलावादनाविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आयोजित केलेल्या तबलावादनाचा संत, साधक अन् वनस्पती यांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी संशोधनात्मक प्रयोग करण्यात आला.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक उपचारांवर संशोधन स्वउपचार हाच उपचारांचा शाश्वत प्रकार आहे ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, गोवा

स्वउपचार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनायला हवा; कारण आपल्या समस्या ज्या शारीरिक किंवा मानसिक वाटतात, त्यांचे मूळ कारण आध्यात्मिक असते आणि त्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांनीच सुटू शकतात.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) या दैवी बालिकेच्या लिखाणाच्या वह्यांच्या संशोधनातून उलगडलेली तिची गुणवैशिष्ट्ये

कु. अपाला औंधकर ही लिखाण करत असलेल्या ४ वह्यांची निरीक्षणे आणि त्या माध्यमातून कु. अपालाची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रौद्री शांतीविधी केल्याने ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळकाका (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे वडील) यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे !

‘रौद्री शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?, तसेच विधीतील घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली चाचणी, निरीक्षणे आणि विश्लेषण देत आहोत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.