नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !
ज्या वयात मुले चांगले विचार ग्रहण करून घडतात, त्यांच्यावर अशा नाच-गाण्यांमुळे विपरीत परिणाम होईल. भावी पिढीवर चांगले संस्कार घडल्यासच राष्ट्राचे भवितव्य घडणार आहे.