राज ठाकरे यांच्या सभेच्या सिद्धतेला वेग, मनसे शिष्टमंडळाची संभाजीनगर येथील पोलिसांशी चर्चा !
सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते
सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते
‘रिपब्लिकन युवा मोर्चा’चे संभाजीनगर जिल्हाप्रमुख जयकिसन कांबळे यांच्या वतीने अधिवक्ता अजय कानवडे यांनी २९ एप्रिल या दिवशी ही याचिका प्रविष्ट केली होती.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथे होणार्या सभेला अनुमती मिळताच सिद्धतेने वेग घेतला.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही’, असे फलक युवा सेनेकडून शहरातील प्रमुख १० चौकांत लावले आहेत.
एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शहरातील बहुचर्चित सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांकडून सभेला अनुमती मिळाली असून आता राज ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी होणाऱ्या बहुचर्चित सभेला २८ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पोलिसांनी १५ अटींसह अनुमती दिली आहे. त्यासाठी आयुक्तालयात सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमान ३ बैठका झाल्या.
राज ठाकरे यांच्या एका भाषणामुळे देशातील नेत्यांमध्ये हिंदुत्वाचा अग्नी प्रज्वलित झाला आहे. राज ठाकरे बोलायला लागले अन् नास्तिक लोक आस्तिक झाले. देवळात जाऊ लागले, तसेच आंदोलन करायला लागले. हनुमान चालिसावरून देशात अग्नी प्रज्वलित झाला आहे.
मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी चालू आहे.
संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्य सरकार अनुमती देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून अनुमती आणू.