राज ठाकरे यांचे पत्र वाटण्यापूर्वीच मनसेच्या संभाजीनगर जिल्हाध्यक्षांना पोलिसांची नोटीस !
इतकी वर्षे अनधिकृत भोंग्यांविषयी पोलिसांनी काय केले ?
इतकी वर्षे अनधिकृत भोंग्यांविषयी पोलिसांनी काय केले ?
मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयीचे पत्र घरोघरी पोचवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी केलेले ट्विट पहा …
मुळात अशी तक्रार का करावी लागते ? पोलिसांनी स्वतःहून अवैध भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे !
जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्याच्या कबरीवर जाऊन एम्.आय.एम्.ची औलाद माथा टेकते ! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही ? आम्ही सतत बेसावध राहिलो. त्यामुळे आमचा देश पारतंत्र्यात गेला. हिदूंनो, बेसावध राहू नका !
सर्वाेच्च न्यायालयाने देशात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या परिसरांत ‘शांतता क्षेत्र’ निर्माण करण्यात आदेश दिला आहे. असे असतांना महाविद्यालयाजवळील मशिदीवरील भोंग्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असतांना प्रशासन काय करत आहे ?
इच्छाशक्ती असल्यास काय होऊ शकते, याचेच हे उदाहरण ! असेच सर्व भाजपशासित राज्यांनी करावे, असेच हिंदूंना वाटते ! तसेच आतापर्यंत असे का करता आले नाही, याचाही विचार व्हायला हवा !
१३ मे या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील अक्सा मशिदीमध्ये पहाटे ५.३० वाजता इमाम अब्दुल माजिद महमंद दिलशाद शेख याने ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण केले.
‘सध्या भारतात प्रार्थनास्थळावरील अवैध भोंग्याच्या सूत्रावरून बराच गदारोळ चालला आहे. याविषयी धर्म, अध्यात्म आणि संत महात्मे काय सांगतात ? हे आपण पाहूया.
मुसलमानांमध्ये वहाबी, सुन्नी, शिया, सलाफी आदी अनेक जाती असून ते एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत. त्यामुळे एक अजान संपली की, दुसऱ्याची चालू होते.
मंदिरात ठराविक कार्यक्रमाप्रसंगी भोंगे लावले जातात; मात्र मशिदीमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत ५ वेळा अजान होते. पुष्कळ मोठ्या आवाजात लावलेल्या अजानमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास वयस्कर, विद्यार्थी, रुग्ण, लहान बालके अशा सर्वांना होतो.