जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक
अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !
अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !
आतंकवाद्याची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करावे लागेल !
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
पुलवामा येथे ११ जूनपासून चालू झालेली चकमक १२ जूनला सकाळी संपली. यात सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून २ ‘एके-४७’ रायफली, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
कुपवाड येथील जुमागुंड गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. हे तिघेही आतंकवादी लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते. यापूर्वी २५ मे या दिवशी जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.
गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?
लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्याने मशिदीत शस्त्रे ठेवण्याविषयी सांगितले, ‘इस्लाम मुजाहिदींना (लढणार्यांना) मशिदीमध्ये शस्त्रे ठेवण्याची अनुमती देते.’
भारतावर आक्रमण करणार्या जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणारे शरीफ पाकचे पंतप्रधान झाल्यानंतर ते कधीतरी भारताशी चांगले संबंध ठेवतील का ?
काश्मीरमध्ये कितीही आतंकवादी ठार झाले, तरी पाकला नष्ट केल्याखेरीज तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !
या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना आता कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार असतील, तर ‘या प्रकरणांचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि शिक्षा कधी होईल ?’, हा प्रश्नच आहे !