मंगळुरू येथे लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण
देशविघातक लिखाण करणार्या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !
देशविघातक लिखाण करणार्या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !
लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.