वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील जागा ‘वक्फ’ने बळकावल्याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गाव बंद !

वक्फ बोर्डाला कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत.

देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

शंकराचार्य पीठामध्ये आद्यशंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी स्वामीजी बोलत होते.

देव, देश, धर्म यांचे कार्य प्रत्येकाने व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता ! – मिलिंदजी परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदु परिषद

या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते.

कोल्हापूर येथील कारवाईत ९ खिल्लार बैलांची गोतस्करांपासून सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !

पंचगंगेपाठोपाठ महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे रंकाळा तलावही प्रदूषित !

महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे नुकतीच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आलेले असतांना रंकाळा तलावही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर येत आहे.

कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस !

कोल्हापूर येथे २० मे या दिवशी दुपारी मान्सूनपूर्व वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. जोतिबा डोंगरावर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वेस्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍यास मुंबई येथे अटक !

कुणीही उठतो आणि बाँबस्फोट करण्याची धमकी देतो, हा खेळ झाला आहे. पोलिसांनी त्यांचा वचक निर्माण न केल्यास हे प्रकार वाढत जातील, हे निश्चित !

कोल्हापूर येथे दोन बांगलादेशी महिलांना अटक

बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !

संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना जामीन मिळण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले असून त्या संदर्भात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.

वेदगंगा नदीत ४ जण बुडाले !

कोल्हापुरातील आणूर गावातील यात्रेसाठी ते आले होते. नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यावर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.