सिद्धगिरी रुग्णालयात हृदयरोग रुग्णांना विनामूल्य उपचार मिळणार ! – डॉ. गणेश इंगळे

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार विनामूल्य, माफक आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयरुग्णांकरिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी हृदयरोग विभाग’ आशेचा किरण ठरेल.

‘डेंग्यू’ न होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या ग्रामीण स्तरावर उपाययोजना चालू !

डॉ. संजय रणवीर म्हणाले, ‘‘डेंग्यूचा फैलाव जलद गतीने होतो. त्यासाठी नागरिकांना ताप आल्यास तो अंगावर न काढता तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखवून घ्यावे.”

प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह यांची हिंदुत्वनिष्ठांकडून सदिच्छा भेट !

कोल्हापूर येथे लवकरच हिंदू एकता आंदोलन आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने आमदार टी. राजासिंह यांची जून महिन्यात सभा घेण्याचे नियोजन आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह ठाकूर यांची भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी प्रार्थना !

या प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांना कोल्हापूर येथे जाहीर सभा घेण्यासाठी विनंती करण्यात आली.

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला मे महिन्यात साडेतेवीस कोटी रुपयांचे उत्पन्न !

सुटीच्या कालावधीत एस्.टी.ने पुणे, मुंबई, सोलापूर येथे विशेषकरून अधिकच्या फेर्‍या केल्या. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ‘एस्.टी.’चे दर हे सामान्य प्रवाशांना परवडणारे असल्याने त्यांचा ओढा एस्.टी.कडे अधिक दिसून येतो.

प्रदूषण करणार्‍या घटकांवर कारवाई करा ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे

नदीतील प्रदूषण उघडपणे होत असतांना गणेशोत्सवाच्या वेळी कांगावा करणारे पुरोगामी कुठे आहेत ?

कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही !

‘समाजमन’ संस्थेच्या पहाणीत वास्तव उघड

कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात पाठवा !

या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ?

विवाह सोहळ्यात वधू-वरांना उचलण्यासारख्या अयोग्य कृती केल्यास २५ सहस्र रुपयांचा दंड !

राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे योग्य कृती करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हिंदु संस्कृतीचे जतन निश्चित होईल !

काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील यांचे निधन !

काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील (वय ७१ वर्षे) यांचे २३ मे या दिवशी खासगी रुग्णालयात निधन झाले.