कार्तिक अमावास्येला होणार्या ग्रहयोगामुळे भारतीय सैन्य सीमेवर मोठी कारवाई करण्याची शक्यता ! – ज्योतिषाचे भाकित
कार्तिक अमावास्या दिवशी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवले आहे.