जम्मू-काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत सुरक्षादलांनी विविध चकमकींमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत २, तर श्रीनगरमधील चकमकीत १ आतंकवाद्याला ठार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत सुरक्षादलांनी विविध चकमकींमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत २, तर श्रीनगरमधील चकमकीत १ आतंकवाद्याला ठार करण्यात आले.
जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. नौशेरा सेक्टर येथे दिवाळी साजरी करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी करून भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रकरणी अधिवक्ता मुझफ्फर अली शाह यांच्या लेखी तक्रार प्रविष्ट केली होती.
जोपर्यंत पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना रोखणे कठीण आहे, हे आता लक्षात घेणे आवश्यक !
वेबिनार रहित करणे, ही वरवरची उपाययोजना झाली. असे कृत्य करणार्यांना कारागृहात डांबणे आवश्यक !
पाकने भारत-पाक क्रिकेट सामना जिंकल्यावर विजय साजरा केल्याचे प्रकरण
‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकसमवेतच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर येथील ‘भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वसतीगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला सिद्ध राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या सीमा बंद करणे, देखरेख करणे आणि टेहाळणी करणे, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.