२ – ५ आतंकवाद्यांना ठार करत बसण्यापेक्षा त्यांचा निर्माता असलेल्या पाकलाच नष्ट करा ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुंछ सेक्टरमध्ये ११ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या चकमकीत ५ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या घटनेला २४ घंटे पूर्ण होण्यापूर्वीच सैन्याने ५ आतंकवाद्यांना ठार केले आहे.
The security forces have intensified the search operations across the union territory of #JammuAndKashmir. #ShopianEncounterUpdate | #Rajouri https://t.co/c321MRYbEv
— DNA (@dna) October 12, 2021
शोपिया येथील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे सैन्यदल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. यापूर्वी भारतीय सैन्यदलाने अनंतनाग आणि बांदीपोरा येथे २ आतंकवाद्यांना ठार केले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन