श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – शहरातील लाल चौकात सहस्रो लोकांनी एकत्र येऊन मोहरमची मिरवणूक काढली. त्या वेळी त्यांच्या हातात पॅलेस्टिनी झेंडे दिसून आले. आयोजकांकडून शिस्तबद्ध आणि शांततेत मिरवणूक काढण्याचे आश्वासन घेतल्यानंतर पोलिसांनी याला अनुमती दिली होती.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये अद्यापही जिहादी मानसिकेते लोक आहेत, हेच यावरून पुन्हा दिसून येते ! |