आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काश्मीर विश्‍वविद्यालयातील १५ प्राध्यापक होणार निलंबित !

जेथे प्राध्यापक हे आतंकवादाला प्रसृत करण्यात सहभागी होत असतील, तेथील विद्यार्थ्यांना कशाचे बाळकडू दिले जात आहे, हे वेगळे सांगायला नको ! अशा सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !  

फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
असा खोटा आणि हास्यास्पद दावा करून अब्दुल्ला जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा !’

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी संघटनाची हिंदूंना धमकी
वर्ष १९८९ नंतर आजही काश्मीरमध्ये हिंदूंना अशा धमक्या मिळत आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

चीनच्या सीमेवर भारताचे ५० सहस्र सैनिक तैनात !

पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकलाच नष्ट केले पाहिजे, हे भारतीय शासनकर्त्यांनी ओळखून तशी व्यूहरचना करायला हवी !

जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असणारा काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक बडतर्फ

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी !

जम्मू येथील सहस्रो एकरचा ‘लँड जिहाद’ उघड केल्याचा परिणाम !

‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांच्या विरोधात केरळमध्ये अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना

जम्मूमध्ये ६, तर काश्मीरमध्ये १ मतदारसंघ वाढला !
स्थलांतरीत काश्मिरी हिंदूंसाठी २ जागा राखीव

धर्म आणि माध्यमे यांचा भारताच्या विरोधात होणारा धोकादायक वापर !

संपूर्ण विश्वात केवळ भारतच देश असा आहे, जेथील काही माध्यमे आणि फुटीरतावादी लोक आपल्याच देशाला खाली पाडण्यात गुंतलेले आहेत. हे लोक माध्यमे आणि धर्म यांचे ‘कॉकटेल’ सिद्ध करून आपल्याच देशाला कमजोर करत आहेत.

बारामुला येथे २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ

घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ५ वर्षांत ३४ हिंदूंच्या हत्या !

गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.