गाझा पट्टीवरील आक्रमण थांबवण्याची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी फेटाळला !

या प्रस्तावामध्ये गाझा पट्टीतील सामान्य लोकांच्या विरोधात होत असलेला हिंसाचार थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.

हमासने गाझा पट्टीमध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा प्रसारित केला व्हिडिओ !

हमासने इस्रायलच्या ओलीस ठेवलेल्या नागरिकांपैकी एका तरुणीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात ही तरुणी घायाळ असून तिच्या हातावर उपचार करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

…तर जगभरातील मुसलमानांना कुणी रोखू शकणार नाही ! – आयतुल्ला खामेनेई, इराण

मुसलमानांसाठी जगभरातील देश एकत्र येतात, तर हिंदूंसाठी भारतातील हिंदूही कधी एकत्र येत नाहीत !

Joe Biden visit to Israel : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन करणार इस्रायलचा दौरा !

बायडेन तेल अविवला भेट दिल्यानंतर जॉर्डनलाही जाणार आहेत. तेथे ते जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या देशांच्याही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

इस्रायली नागरिकांची विजिगीषु वृत्ती आणि ते करत असलेले साहाय्यकार्य

इस्रायलचा बाणेदारपणा, शिस्त आणि सुशासन यांचे कौतुक जगभरात केले जाते. आता ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायल पुन्हा उभा रहाण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जळगाव येथे लावले इस्रायलविरोधी फलक ! 

येथे काही फलकांवर ‘इस्राईल बॉयकॉट’ (इस्रायलवर बहिष्कार) लिहिलेले फलक लावण्यात आले हाेते. पोलिसांनी ते काढून ठेवले. हा प्रकार करणार्‍यांचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईत २ पॅलेस्टाईन समर्थकांना अटक !

इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या २ पॅलेस्टाईन समर्थकांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रुचिर लाड आणि सुप्रीत रविश अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विनाअनुमती आंदोलन करणे, सरकारी आदेशाची अवज्ञा करणे असे आरोप आहेत.

हमासच्या आक्रमणात २ भारतीय वंशाच्या महिला सैनिकांना वीरमरण !

३०० हून अधिक सैनिकांचा मृत्यू !

गाझावर ताबा मिळवणे मोठी चूक ठरेल ! – जो बायडेन

‘एकीकडे इस्रायलला शस्त्रसाठा पुरवून हमासच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करणारी अमेरिका आता अशी भूमिका का घेत आहे ?’, असा प्रश्‍न पडणे साहजिक आहे !

भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे रहाण्याची धर्मांध एस्.डी.पी.आय.ची राष्ट्रघातकी मागणी !

पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलणार्‍या एस्.डी.पी.आय.ने हमासने केलेल्या अमानुष क्रौर्याविषयी बोलावे. ‘हमास एक आतंकवादी संघटना आहे’, असे एस्.डी.पी.आय. का सांगत नाही ?