पोलिसांकडून अज्ञातांचा शोध चालू !
जळगाव – येथील शहराच्या मध्यवर्ती भागातील हुसैनी चौकात आणि राष्ट्रीय महामार्गावर काही समाजकंटकांनी इस्रायलविरोधात कापडी फलक लावले होते. अशा प्रकारे शांतता भंग करणार्यांचा पोलीस शोध घेत आहेत. येथे काही फलकांवर ‘इस्राईल बॉयकॉट’ (इस्रायलवर बहिष्कार) लिहिलेले फलक लावण्यात आले हाेते. पोलिसांनी ते काढून ठेवले. हा प्रकार करणार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाइस्रायलविरोधी फलक लावण्यात येणे भारतासाठी डोकेदुखीच ! |