Iftar In White House : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्यास मुसलमानांचा नकार !

चीनकडून १० लाखांहून अधिक उघूर मुसलमानांवर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या अत्याचारांवरून जगभरातील मुसलमान का गप्प आहेत ?

Israeli Strike Aid Workers : इस्रायलकडून अनावधानाने झालेल्या आक्रमणात ७ साहाय्यता कर्मचारी ठार

हे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पोलंड आणि अमेरिका या देशांचे नागरिक होते.

Israel Ban Al Jazeera : इस्रायलमध्ये ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर बंदी !

इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोचवल्याचा ठपका

इस्रायलकडून सीरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आक्रमण : ३८ जणांचा मृत्यू !

हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले.या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.

Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून गाझामध्ये तात्काळ युद्धविरामाचा ठराव संमत !

गाझामध्ये रमजानच्या पार्श्‍वभूमीवर तात्काळ युद्धविरामाचा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नुकताच संमत करण्यात आला. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या साडेपाच मासांपासून युद्ध चालू आहे.

Houthi Attack : हुती बंडखोरांचा अमेरिकी युद्धनौकांवर आक्रमण केल्याचा दावा

याविषयी अमेरिकेकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हिजबुल्लाच्या इस्रायलवरील आक्रमणात एका भारतियाचा मृत्यू, तर २ जण घायाळ  

लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात पटनिबिन मॅक्सवेल या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन हे दोघे भारतीय घायाळ झाले.

India On Gaza Crisis : गाझामधील हिंसाचार स्वीकारार्ह नाही ! – भारत

भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च  या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे.

Israel Hostages Death : इस्रायली आक्रमणात ७ ओलीस मृत्यूमुखी ! – हमासचा दावा

यामुळे आतापर्यंत ७० हून अधिक ओलिसांचा मृत्यू झाल्याचे हमासचे म्हणणे आहे.

Brazil On Hamas Killings : नेतान्याहू पॅलेस्टिनींचा नरसंहार करत आहेत ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

इस्रायल-हमास युद्ध
नेतान्याहू यांची हिटलरशी केली तुलना !