ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी !

आता ऑक्सिजनचाही प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. यामुळे ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी चालू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.

रेठरे बुद्रुक (जिल्हा सातारा) येथील रुग्णाचा मृत्यू लसीमुळे नव्हे, तर उच्च रक्तदाबामुळे 

जाधव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली. 

(म्हणे) ‘रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेलात, तर आमचे दायित्व नाही !’

जर रुग्ण घरी जाण्यास सिद्ध नसतील, तर त्यांची अडचण समजून त्यांना आधार देण्याचे दायित्व मंत्र्यांचे असतांना त्यांनी अशा प्रकारची विधाने करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या कालावधीत एका सरकारी रुग्णालयाची रुग्णांच्या संदर्भात लक्षात आलेली दायित्वशून्यता !

सरसंघचालक मोहन भागवत यांना रुग्णालयातून सोडले

‘पॉझिटिव्ह’ होण्याच्या काही दिवसांपूर्वी डॉ. भागवत यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता.

एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

रुग्णालय म्हणजे आरोग्य केंद्र ! जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन आणि उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! मात्र कलिच्या प्रभावापासून ही ठिकाणेही सुटलेली नाहीत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राम आणि प्रभाग (वॉर्ड) नियंत्रण समिती कार्यान्वित

सिंधुदुर्गात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

दायित्वशून्यतेने वागणार्‍यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे ! – राजू मसुरकर, अध्यक्ष, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान

तोंडावर मास्क न लावणारे, सामाजिक अतंर न पाळणारे पाकिस्तान आणि चीन धार्जिण्या मनोवृत्तीचे लोक हिंदुस्थानात वागत असल्याने कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्धतेची माहिती आता अ‍ॅपवर ! – जिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बेड इन्फॉर्मेशन अ‍ॅप विकसिक करण्यात आले आहे.