रुग्णांना साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्ययंत्रणेची धडपड !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने गोव्यात हाहा:कार !

ऑक्सिजनच्या अभावामुळे मुंबई महापालिकेने तातडीने रुग्णालयातील १६८ रुग्णांना रातोरात अन्य रुग्णालयांत हालवले !

पुरवठादारांकडून वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे १७ एप्रिलच्या रात्री १६८ रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये तातडीने हालवण्यात आले.

शहडोल (मध्यप्रदेश) येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाच्या १२ रुग्णांचा मृत्यू !

सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

शिवाजीनगर (जिल्हा पुणे) येथील जम्बो रुग्णालय पूर्णपणे भरले !  

शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ६५० रुग्णांवर उपचार चालू असून तेथील क्षमता पूर्णपणे संपली आहे. ज्या रुग्णांना गेल्या चोवीस तासात ऑक्सिजनची आवश्यकता भासलेली नाही, अशा रुग्णांचे उपचार सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात करण्यात येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘ऑक्सीजन सिलिंडर’ राज्याबाहेर निर्यात करण्यास बंदी ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

समाजात भीती निर्माण करणारी ‘पोस्ट’ प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.

खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणीसाठीची समिती कार्यान्वित

प्रत्येक सूत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती का स्थापन करावी लागत आहे.?

राज्यात ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.