पुणे येथील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन !
कोरोनाच्या आपत्काळात अशा प्रकारे वैद्यकीय अधिकार्यांनी आंदोलन करणे अतीगंभीर आहे !
कोरोनाच्या आपत्काळात अशा प्रकारे वैद्यकीय अधिकार्यांनी आंदोलन करणे अतीगंभीर आहे !
शहरातील दुसरे मोठे रुग्णालय असलेल्या एन्.एम्.सी.एच्.मध्ये अनेक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागली आहे.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पेडर रोड येथील जसलोक या खासगी रुग्णालयाला कोरोना रुग्णालयामध्ये रूपांतरीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेकडून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार वैभव नाईक यांच्या फार्मसी कॉलेजची कोविड केअर सेंटरसाठी पहाणी
सिंधुदुर्गातील मृत्यू झालेले एकूण रुग्ण २०१
दिवसभरातील ५ मृतांपैकी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात २ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.
या रुग्णालयातील संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या १० दिवसांपासून प्रतिदिन १ लाखाहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशामुळे अनेक ठिकाणी आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.
सरकारी रुग्णालयातील अनास्थेचे बळी ! या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
गतवर्षीच्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पहाता आताचे प्रमाण तिप्पट आहे. त्यामुळे कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही.