
सांगली, १७ एप्रिल – सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी बेड इन्फॉर्मेशन अॅप विकसिक करण्यात आले आहे. ही माहिती http://smkc.gov.in/Covid१९mgt/CovidBedInfo.aspx या लिंकवर उपलब्ध आहे. याचसमवेत ०२३३-२३७४९०० आणि ०२३३-२३७५९०० या क्रमांकावर दूरभाष करून कोरोना रुग्णालयाच्या उपलब्धतेविषयी माहिती मिळू शकेल, तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई