पिंपरी (पुणे) येथे ३ मासांत डेंग्यूचे १४० बाधित रुग्ण !
महापालिकेच्या वतीने आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्क्युटो अबेटमेंट समिती’ची स्थापना केलेली आहे.
महापालिकेच्या वतीने आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी ‘मॉस्क्युटो अबेटमेंट समिती’ची स्थापना केलेली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, अग्नीशमनदल, विद्युत् विभाग आणि महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग या सर्वांनी कामकाजाचे नियोजन केले आहे.
जी गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात येणे अपेक्षित आहे, ती गोष्ट माहिती अधिकार कार्यकर्त्यांना तक्रार करून लक्षात आणून का द्यावी लागते ?
मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून राज्यात मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्यांना जाब विचारू लागले आहेत. केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधक आमदारही यातून सुटले नाहीत.
गेल्या ७५ वर्षांत शालेय अभ्यासक्रमातून साधनेद्वारे नैतिकता न रुजवल्याचा परिणाम ! गोव्यासारख्या छोट्या राज्यात शिक्षक, पोलीस आणि आता रुग्णालयातील कर्मचारी यांनी महिलांचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार वाढल्यास नवल नाही !
कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे’, असे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) ३ सप्टेंबर या दिवशी दुपारी अभिजित गजिले (वय २१ वर्षे) यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अतीदक्षता विभागाच्या काचा फोडून आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना मारहाण केली.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळत असले, तरी सुविधांअभावी रुग्ण तेथे जात नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आराखडा सिद्ध केला असून प्रमुख ३ रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्य, पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपचार अन्…
सर्वसामान्य रुग्णांना परवडेल, अशा दरात सर जे.जे. रुग्णालयात ‘यकृत रोपण’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याविषयी २९ ऑगस्ट या दिवशी मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली.
भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात अनागोंदी कारभार चालू आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी २८ ऑगस्टला ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांना बोलावले होते.