सोलापूरचे वैभव असलेल्‍या सुप्रसिद्ध शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेचे स्‍वरूप आणि महत्त्व !

‘काय कवे कैलास’, म्‍हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्‍त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष म्‍हणजे श्री सिद्धेश्‍वर महाराज !

हिंदूंनी घरात पूजेसाठी तलवार ठेवावी !  

घरात शस्त्र ठेवले पाहिजे. त्याची पूजा केली पाहिजे. जर घरात तलवार ठेवली, तर कुणी हिंदूंच्या महिलांचे शोषण करण्याचे धाडस करणार नाही.

भोगी आणि मकर संक्रांत सण ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा !  – विकास पाटील, संचालक, कृषी आयुक्तालय  

हिंदूंच्या सणांमधून धार्मिक गोष्टींसह समाजाचाही विचार केला जातो; म्हणूनच शासनाच्या बहुतांश योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी हिंदूंच्याच सणांचा उपयोग केला जातो.

बांगलादेशातील नेता तारिक रहमान (म्हणे) ‘हिंदु धर्माचे ग्रंथ कोणतेही नैतिक शिक्षण देत नाहीत !’

हिंदु कधी अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांवर अशी टीका करत नाहीत; मात्र अन्य धर्मीय नेहमीच हिंदूंच्या धर्मग्रंथांवर टीका करतात, यालाच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सर्वधर्मसमभाव म्हणतात, हे लक्षात घ्या !

बलशाली प्रजा निर्मितीसाठी सप्‍तपदीतील पाचवे पाऊल !

विवाह हा संस्‍कार दोन जिवांचे मीलन करतो. तसेच तो दोन कुटुंबांचेही मीलन करतो. आज सप्‍तपदीतील ५ वे पाऊल, हे विशेष महत्त्वाचे आहे. अन्‍नदात्री, ऊर्जादात्री, धनदात्री आणि भव्‍य बनवणारी या ४ कामना आपण अभ्‍यासल्‍या. आज हे विवाहातील ५ वे पद !

व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

गीतेने सांगितलेले ज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

हळदी-कुंकू लावणे, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे ! – डॉ. कल्पना पांडे, महिला सत्राच्या संयोजिका

भारतीय संस्कृतीचे पालन करणार्‍या डॉ. कल्पना पांडे यांचे अभिनंदन ! त्यांची कृती इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. काँग्रेसींच्या विरोधाला न जुमानता हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच पद्धत राबवली पाहिजे !

स्‍त्रियांनी कपाळावर कुंकू लावल्‍याने त्‍यांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ होणे

कुंकू हे पावित्र्याचे आणि मांगल्‍याचे प्रतीक आहे. कुंकवामध्‍ये देवतेचे चैतन्‍य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्‍याची क्षमता आहे. स्‍त्रियांनी स्‍वतःच्‍या भ्रूमध्‍यावर (कपाळावर) अनामिकेने (करंगळीच्‍या बाजूच्‍या बोटाने) कुंकू लावावे.