सप्तपदी

सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. यामुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला…

सप्तपदी

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आजपासून ७ दिवस विवाह संस्कारातील एक महत्त्वाचे अंग असलेल्या ‘सप्तपदी’विषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे.

झारखंड येथील उच्चशिक्षित प्रिया हिने भावपूर्ण स्थितीत केला श्रीकृष्णाशी विवाह !

आता पुरोगाम्यांना याविषयी पोटशूळ उठून त्यांनी यावर टीका केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

तुर्कीयेमध्ये सापडले आणखी एक मंदिर !  

तुर्कीयेच्या वान जिल्ह्यात पुरतत्व विभागाने एक गडाच्या केलेल्या उत्खननामध्ये एक मंदिर सापडले आहे. हे मंदिर राजा मेनुआ यांच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तरप्रदेशातील मुसलमान तरुणीने स्वीकारला हिंदु धर्म !

ब्रह्मचारी स्वामी यशवीरजी महाराज यांनी सांगितले की, एका मुसलमान मुलीला हिंदु धर्मात समाविष्ट करून हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळ उभारणारे स्वामी श्रद्धानंद यांना श्रद्धांजली वहाण्यात आली आहे.

हिंदु विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवणे, हे त्यांना ख्रिस्ती धर्माकडे वळवण्याचे षड्यंत्र !

कॉन्व्हेंट शाळांत हिंदु विद्यार्थ्यांना टिळा, कुंकू लावण्यास, बांगड्या घालण्यास आदी कृती करण्यास बंदी घातली जाते, तर मग हिंदूंच्या शाळांमधून ख्रिस्त्यांचा सण का साजरा करायचा ?

जगाला जेव्हा ‘लैंगिक समानता’ ठाऊक नव्हती, तेव्हा भारतात गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या !

ज्या काळामध्ये जगामध्ये ‘लैंगिक समानता’ या शब्दाचा जन्मही झाला नाही, तेव्हा आपल्याकडे गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात श्रीरामपूर न्यायालयात दावा प्रविष्ट !

पठाण चित्रपटाचे कोणत्याही सामाजिक माध्यमावर ‘टिझर’, ‘ट्रेलर’, गाणे, दृश्य, विज्ञापने, होर्डिंग, पोस्टर ‘यु/ए’ प्रमाणपत्र असल्याविना प्रसिद्ध करू नये, यासाठी दावा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…

मूळ भारतातून नामशेष झालेली ‘ब्राह्मण’ ही देशी गायीची जात केवळ अमेरिकेत आहे. या गायींसाठी कोट्यवधी रुपयांचे मूल्य मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी देश त्या विकत घेत आहेत.

वृंदावन (मथुरा) येथील बांके बिहारी मंदिर पुनर्विकास योजना लागू करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाची संमती

उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील भाजप सरकारला मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या भूमीवरील प्राचीन मंदिरांचे संरक्षण करत त्याची प्रस्तावित मंदिर क्षेत्र पुनर्विकास योजना लागू करण्याचा आदेश दिला.