श्री कालिकादेवी मंदिरातील ‘टोकन’ पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे निःशुल्क दर्शन चालू करा !
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी, भक्त आणि भाविक यांना देवतेचे दर्शन प्रशासनाने नि:शुल्कच उपलब्ध करावे !
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी, भक्त आणि भाविक यांना देवतेचे दर्शन प्रशासनाने नि:शुल्कच उपलब्ध करावे !
विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृतीच्या समिती’ने चालू केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने तेथील अवैध बांधकामे करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत आहेत.
वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे !
धरणाजवळ अवैध मशीद बांधली जात असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? जे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्यांच्या लक्षात येत नाही, असे कसे म्हणता येईल ? याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव संमत
जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी चमूला चपराक !
धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र असून त्या माध्यमातून निकटच्या भविष्यात त्यांचा हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करण्याचा कट असू शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही ! असे होऊ नये, यासाठी हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
विशाळगडाचे जतन व्हावे यासाठी कृती समितीस सर्वाेतोपरी साहाय्य करण्याचा ठराव संस्थेने केला आहे.
रा.स्व. संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता ध्रुतीमन जोशी यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुंबई मुख्य दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला.
हिंदुद्वेष्ट्यांचा वैचारिक आतंकवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणार्या हिंदुत्वनिष्ठ आयोजकांचे अभिनंदन !