पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे.

श्राद्ध करण्यामागील शास्त्र समजून कृती केल्याने आपल्याला अधिक लाभ होतो ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

लोहाना महिला मंडळ आणि गुजराती महिला मंडळ यांच्याकडून ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची क्षमा मागून ‘कन्यादाना’विषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाच्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील ‘कन्यादान’ नको, तर ‘कन्यामान’ म्हणा’, असे धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारे विज्ञापन केले. ते अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरत आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट !

देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला प्रारंभ

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

‘मोपला दंगली : हिंदु नरसंहाराची १०० वर्षे !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने  सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हैद्राबाद  मुक्तीदिना’च्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलाल सर्टिफिकेशन (प्रमाणिकरण) : एक आर्थिक जिहाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

कष्टाळू, कार्यकुशल आणि चांगला लोकसंग्रह असलेले हिंदु जनजागृती समितीचे ‘वक्ता-प्रवक्ता’ म्हणून सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. नरेंद्र सुर्वे (वय ४४ वर्षे) !

श्री. नरेंद्र सुर्वे यांचा आज ४४ वा वाढदिवस आहे. त्यांची पत्नी सौ. नंदिनी सुर्वे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट !

अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे निर्णय घेण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवते का ?