कानपूरमध्ये मुसलमान तरुणाने त्याच्या आईसह स्वीकारला हिंदु धर्म !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका मुसलमान तरुणाच्या आईने सांगितले की, शोभन सरकार बाबा यांच्या आशीर्वादाने त्यांच्या तरुण मुलाचे डोळे बरे झाले, त्यानंतर त्यांनी आपल्या मुलासह धर्मांतर करून हिंदु धर्म स्वीकारला. सदर तरुणाने सांगितले, ‘आम्ही हिंदु धर्म स्वीकारल्याने माझी पत्नी आणि सासरच्या मंडळींना आमचा राग आला आणि त्यांनी आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली आहे.’ या प्रकरणी तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत.
कानपुर में “मोहम्मद जुनैद” से “जय” बने युवक को मिलने लगी धमकियां
पत्नी के परिवार को रास नही आ रही है #सनातन धर्म में आस्था
हिन्दू देवी-देवताओं की मूर्ति देख भड़के #बेगम के घरवाले
पीड़ित #हिन्दू ने थाने में दी अर्जी@kanpurnagarpol @Uppolice pic.twitter.com/cwaew49OSj
— Sudarshan UP (@SudarshanNewsUp) June 12, 2023
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, बाबू पुर्वा येथील राणी बेगम यांचा मुलगा जुनैद याला लहानपणापासून डोळ्यांचा त्रास होता आणि नंतर त्याची दृष्टी पूर्ण गेली होती. त्यांना कुणीतरी शोभन सरकार बाबा यांचा प्रसाद दिला. त्यांनी तो स्वतःचा मुलगा जुनैद याला खाऊ घातला आणि यानंतर त्याची दृष्टी परत आली. या घटनेनंतर त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा हिंदु धर्मावरील विश्वास वाढला.
जुनैदची आई राणी बेगम यांनी सांगितले की, माझा मुलगा नियमित श्री गणेशाची मूर्ती समवेत ठेवतो. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर खूप रागावते आणि सासरचे लोक त्याला ठार मारण्याच्या धमक्या देतात. (यातून मुसलमानांची कट्टरता लक्षात येते ! – संपादक)
‘प्रसाद खाने से लौटी बेटे की आँख की रौशनी’ : रानी बेगम और जुनैद ने इस्लाम छोड़कर हिंदू धर्म अपनाया, अब मिल रही कत्ल की धमकियाँ#Kanpur #UttarPradesh #HinduReligionhttps://t.co/ukYJ6UF49h
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 12, 2023
संपादकीय भूमिकाआता पुरोगामी, धर्मांध, काँग्रेसवाले आदींनी ओरड केली नाही, तरच नवल ! |
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
इस्लामच्या कट्टरपंथी विचारसरणीला कंटाळून पत्नी आणि मुले यांच्यासमवेत स्वीकारला सनातन धर्म !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद