
नवी देहली – विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये. अनेक इस्लामी देशांनी पूर्ण चेहर्याच्या बुरख्यावर बंदी घातली आहे. ‘इस्लामचे जन्मस्थान असलेल्या सौदी अरेबियानेही महिलांना हिजाब आणि बुरखा घालण्याची आवश्यकता नाही’, असे घोषित केले आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
It’s good to discourage students to wear any religious sign at schools. Burqa or full-face veils shouldn’t be allowed for security reasons. Many Muslim countries banned full-face veils. Even Saudi Arabia, the birthplace of Islam, has declared women don’t need to wear hijab/burqa.
— taslima nasreen (@taslimanasreen) February 17, 2022
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !