
नवी देहली – हिजाबच्या वादामुळे मुसलमान विद्यार्थिनी शाळेवर बहिष्कार घालत आहेत आणि ‘प्रथम हिजाब आणि नंतर शिक्षण’, असे म्हणत आहेत. मी विचार करतो की, त्यांच्या आजोबांनी (फाळणीच्या वेळी) पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात रहाण्याचा निर्णय का घेतला ? ते तेव्हाच गेले असते, तर हिजाबची मागणी करणार्यांना हिजाब सहज मिळाला असता, असे ट्वीट भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !