Nurse Use Fevikwik Instead Of Stitches : ७ वर्षांच्या मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी परिचारिकेने लावले फेविक्विक !
हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही घटना घडली. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर राज्य सचिवांनी तिला निलंबित केले.
हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही घटना घडली. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर राज्य सचिवांनी तिला निलंबित केले.
सकृतदर्शनी ‘मानसिक आजार’ ही एकच संज्ञा असली, तरी त्याचे अनेक प्रकार असून त्यातील प्रत्येक आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपचार भिन्न असतात.
प्लास्टिकमुळे निर्माण होणारे धोके सर्वज्ञात आहे; मात्र जागतिक पातळीवर त्यावर बंदी घालून त्याला पर्याय देण्याविषयी कुठल्याच देशाचे सरकार पुढे येत नाही, हे चिंताजनक आहे !
अचानक उकाडा वाढला आहे. कफ पातळ होऊन नाक गळणे, सर्दी, घसा खवखवणे, अशी लक्षणे आता वाढतांना दिसत आहेत. त्यातच पुण्यात अशा संसर्गोत्तर ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी. सिंड्रोम)चे रुग्ण अचानक वाढले आहेत. यामागे ‘कॅम्पिलोबॅक्टर’ (एक प्रकारची अन्नाची विषबाधा), कच्चे मांस, ‘वॅक्सिन्स’ने (लसमुळे) आलेली प्रतिक्रिया, अशी विविध कारणे पुढे येत आहेत.
पिण्याच्या पाण्याची मूलभूत आवश्यकताही महापालिकेला भागवता येत नाही, हे दुर्दैवी !
भाविकांचे आरोग्य धोक्यात, तर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याची चेतावणी देणारा संदेश छापण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. पुण्यातील यश चिलवार या युवकाने या संदर्भात याचिकेद्वारे मागणी केली होती.
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो.
ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथे रहाणार्या मंगला चव्हाण या ५६ वर्षीय महिलेचा ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ने मृत्यू झाला आहे. ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णसंख्येत वाढ चालू झाल्यापासून राज्यातील हा २ रा मृत्यू आहे.
पुण्यात वाढ होणार्या या विषाणूच्या रुग्णांमध्ये ‘कॅम्पिलोबॅक्टर जेज्यूनी’ हा जिवाणू महत्त्वाचे कारण ठरत आहे. दूषित आणि अल्प शिजवलेले मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा दूषित पाणी यामुळे संसर्ग होत आहे.