देशात प्रारंभ झाली संसर्गजन्य नसणार्या रोगांच्या तपासणीची विनामूल्य मोहीम
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संसर्गजन्य नसलेल्या रोगांविषयीचे सखोल चाचणी अभियान २० फेब्रुवारीपासून प्रारंभ केले असून ते ३१ मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे.