गुरुदेवा, काय तुजला अर्पण करू ?
पूर्णवेळ सेवा करतांना विशेष धनप्राप्ती नसल्याने धनाच्या अर्पणाचा प्रश्न नाही. तन अर्पण करण्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुढील ओळी लक्षात येतात.
पूर्णवेळ सेवा करतांना विशेष धनप्राप्ती नसल्याने धनाच्या अर्पणाचा प्रश्न नाही. तन अर्पण करण्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुढील ओळी लक्षात येतात.
विद्यार्थी, पालक, आरोग्यप्रेमी, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, अध्यात्म मार्गावरील जिज्ञासू किंवा साधक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरतील, अशा विविध ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.
‘गुरु-शिष्या’च्या पदकासंबंधी सेवा करतांना मी ३ रेखाचित्रे काढून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवली. त्या वेळी त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला.
आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वतःच प्रयत्न करू लागलो, तर आपल्यातील दोष आणि चुका यांमुळे आपली उन्नति होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग केवळ ४ तासांत आक्रमिता येतो.
सध्याचा काळ हा आपत्काळ आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचे भक्त बनणे आवश्यक आहे. ‘न मे भक्त: प्रणश्यति !’, म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही.’ हे भगवंताचे वचन आहे. त्यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करूया.
गुरुगीतेत स्पष्ट केले आहे, ‘श्री गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ‘ब्रह्म’ आहेत.’ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्त, साधक अथवा शिष्य आचरण करील, त्याची साधना श्री गुरुच करवून घेतात. गुरु त्याला अनुभूती आणि प्रत्यक्ष स्वरूपात ज्ञान देऊन त्याचे अज्ञान दूर करतात.
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हेच श्रीहरि विष्णूचे कलियुगातील समष्टीची बुद्धी शुद्ध करणारा अवतार होत !
आपल्या कृपास्पर्शाने साधकांना आत्मज्ञान करून देणारे आणि अवघ्या विश्वाला व्यापणारे ब्रह्मांडगुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
धर्मसंस्थापना म्हणजे केवळ धर्मनिरपेक्ष राष्ट्राला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे नव्हे, तर धर्मग्लानी आलेल्या राष्ट्रातील आणि समाजातील प्रत्येक घटकाला धर्ममय बनवणे होय. त्यामुळे हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून गुरुसेवा म्हणून प्रत्येक क्षेत्रात धर्मसंस्थापना होण्यासाठी क्षमतेनुसार कार्य करण्याचा संकल्प करा !
‘भक्तवात्सल्य’ हा आश्रम सुंदर भक्तीसुखे भरला ।
भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला ॥