परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

आनंदी असणे महत्त्वाचे आहे. साधना करत गेलो, तर आनंदाचे प्रमाण वाढते आणि १०० टक्के आध्यात्मिक पातळीवर सत्-चित्-आनंद म्हणजे ‘सच्चिदानंद’ आहे. बस ! त्या अवस्थेत आनंदाच्या समवेत ज्ञानसुद्धा असते……

‘सगळे ईश्वरेच्छेने होते’, हे लक्षात घेतल्यावर नेहमी आनंदी रहाता येते !

काळानुसार काय होणार आणि नाही होणार, ते आपण शिकत जायचे. पुढे आपल्याला कोणतीच इच्छा रहात नाही आणि ‘देवा, तू करशील, ते करशील’, अशी आपली विचारप्रक्रिया होते, मग आपण नेहमी आनंदी असतो.

गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. गुरुनाथ दाभोलकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. काकांनी काही अनुभूती सांगितल्या. ‘उच्च प्रतीच्या अनुभूती येऊनही संत किती साधे असतात आणि देवाशी जोडलेले असतात’, हे यातून शिकायला मिळाले. 

ज्याने आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशा परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले असणे

बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते आणि या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.

तरुणांमधील हिंदु धर्माविषयीची उदासीनता न्यून करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ?

धर्मसिद्धांतांची पुर्नस्थापना करण्यासाठी धर्माविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून मूलभूत सिद्धांत आचरणात उतरवणे महत्त्वाचे !

अधिकाचा असलेला हव्यास मनातून निघून गेल्यास अधिकचे दान केल्याने अपरिग्रह घडेल !

‘थोडा वेळ प्रत्येकाने असा विचार केला, ‘माझी गरज भागल्यानंतर अधिकाने मला अधिक देहसुखसाधने मिळतील; पण त्यामुळे कोण्यातरी गरजवंताला भुकेला ठेवून मी त्याच्यावर अन्यायच करत नाही का ?’ असे खरोखरच प्रत्येकाला आतून वाटले, तर अधिकाचा असलेला हव्यास मनातून निघून जाईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

मनाला निरुत्साह आल्यास नामजप अधिक भावपूर्ण करून उपास्यदेवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

जोे साधना करतो, तोच खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’, बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत 9!’