आय.पी.एल्. ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणी ७ जणांना अटक
जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणार्या अशा खर्चिक खेळांवर सरकार बंदी का घालत नाही ?
जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणार्या अशा खर्चिक खेळांवर सरकार बंदी का घालत नाही ?
दुर्दैवाने आज आपल्या देशात एकीकडे क्रिकेटसारख्या विदेशी आणि अत्यंत खर्चिक खेळाचे स्तोम माजले असतांना दुसरीकडे बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शासकीय पातळीवर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. अशा देशी खेळांना जर खर्या अर्थाने राजाश्रय मिळाला, तर देशात अनेक ‘प्रज्ञानंद’ निर्माण होऊन देशाचे नाव उंचावतील !
राजवर्धनची पहिली ते सातवीपर्यंत शाळेत १० जानेवारी २००१ अशी जन्मदिनांक होती, तर आठवीत १० नोव्हेंबर २००२ अशी करण्यात आली. त्यामुळे ‘अंडर १९ वर्ल्ड कप’ दरम्यान राजवर्धनचे वय २१ वर्षे होते, जे नियमबाह्य आहे.
राष्ट्रीय स्पर्धातील अनेक खेळाडूंचा सराव थांबल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भाड्याने देणार्या आयुक्तांच्या विरोधात भाजप आणि खेळाडू यांच्या वतीने आंदोलन !
‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !
चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.
देशप्रेमी नागरिकांच्या मते, ज्या पोर्तुगिजांनी गोव्यात ४५० वर्षे अत्याचारी राजवट केली, त्या राष्ट्राचा प्रतिनिधी असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा गोव्यात उभारणे, ही गोमंतकियांसाठी लज्जास्पद गोष्ट !
बांगलादेशमधील अनेक क्रिकेटप्रेमींनी ‘पाकिस्तानी संघाने जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत बांगलादेश स्वतंत्र्य होण्याच्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाआधी राजकीय हेतूने हे कृत्य केले आहे’, असा आरोप केला आहे.
बांगलादेशमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ ३ ‘ टी-२०’ क्रिकेट सामने खेळणार आहे. यासाठी पाकचा संघ बांगलादेशात पोचला आहे. तेथे सरावाच्या वेळी संघाने पाकचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे.
जागतिक स्तरावर क्रीडाक्षेत्रामध्ये भारताच्या अपयशामागील मला लक्षात आलेली कारणमीमांसा येथे देत आहे.