महिलेच्या घरी जाऊन बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पुणे येथील मांत्रिकाला अटक !
भोंदू मांत्रिकांमुळे हिंदु धर्म आणि संत यांची अपकीर्ती होत आहे. अशा भोंदू मांत्रिकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
भोंदू मांत्रिकांमुळे हिंदु धर्म आणि संत यांची अपकीर्ती होत आहे. अशा भोंदू मांत्रिकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करून त्यात कठोर शिक्षेची तरतूद केल्यावर ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या कारस्थानाला चाप बसेल !
फसवेगिरीचे वाढते प्रमाण पहाता प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे !
अशांना फाशीची शिक्षा केल्यावरच अशा घटना थांबतील !
राज्यात धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच पास्टर डॉम्निक याच्यासारख्यांचे फावते आहे ! अशांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी गोव्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने कठोर कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !
पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता !
‘अल्पावधीत ५ सहस्र रुपयांपर्यंत कर्ज मिळेल’, असे संदेश पाहून अनेकजण ते ‘अॅप’ घेतात. त्वरित त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. ते पैसे ७ दिवसांमध्ये परत करायचे असतात; मात्र ६ व्या दिवसापासून त्यांचे पैसे मागण्याचे सत्र चालू होते.
भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?
‘भूमीतून धन काढून देतो’, असे सांगून वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील महिलेची ९ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आळे (ता. जुन्नर) येथील अब्दुल सलाम इनामदार या भोंदूबाबावर गुन्हा नोंद केला आहे.
फसवणूक करणार्या वस्त्रोद्योगांना वीज अनुदान चालूच !