परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्या प्रगतीविषयीचे विश्लेषण
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्या परिणामांवर मात करत भारताने राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर ६ टक्के स्थिर ठेवला आहे !
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्या परिणामांवर मात करत भारताने राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर ६ टक्के स्थिर ठेवला आहे !
भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या.
रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती.
ब्रिटनचा ५ दिवसांचा दौरा आटोपून भारतात परतण्याआधी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले की, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एका निश्चित दायित्वासह वापरले गेले पाहिजे.
पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, इलियाहू यांचे वक्तव्य वास्तविकतेवर आधारित नाही. इस्रायल निष्पापांना दुखापत होऊ नये; म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्वोच्च मानकांनुसार कार्य करत आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद सोडवण्यासाठी अजूनही कूटनैतिक चर्चेला वाव आहे. सार्वभौमत्व आणि संवेदनशीलता केवळ एका बाजूने असून चालत नाही. दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात असून यावर योग्य उपाय काढण्यात येईल, अशी आशा आहे, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
इस्रायल-हमास युद्धाविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबरनंतरही सातत्याने आतंकवादी आक्रमणे होत आहेत. आतंकवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही. आपण सर्वांनी त्याविरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे.
लक्षावधी अफगाणी नागरिकांना पाकमधून हाकलण्याचा आदेश काढल्याचे प्रकरण
पाकिस्तानवर कारवाई करू ! – तालिबानची चेतावणी
भारताच्या निवृत्त नौदल अधिकार्यांना कतारने मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे प्रकरण
कतारने जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या माजी अधिकार्यांना देहदंडाची शिक्षा देऊन भारताला आव्हान दिले आहे, हे भारत सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आता भारताच्या कूटनीतीचा कस लागणार आहे.