Maldives China Relation : मालदीवशी मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे तिसर्या पक्षाला लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याचे चीनचे फुकाचे बोल !
चीनने मालदीवला निःशुल्क सैनिकी साहाय्य देण्यासाठी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
चीनने मालदीवला निःशुल्क सैनिकी साहाय्य देण्यासाठी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
‘युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे ?’, असा प्रश्न रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक करत म्हटले की, माझे मित्र जयशंकर यांनी याचे चांगले उत्तर दिले होते.
येथे आयोजित जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलत होते.
अबु धाबीमध्ये हिंदु मंदिर उभारले जाणे, म्हणजे भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय मूल्याची विश्वात जोपासना करणे होय !
तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यावर चीनचा थयथयाट !
आर्थिक दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेलाच दाखवले डोळे !
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले.
भारताने इराणमध्ये बांधलेल्या ‘चाबहार’ आणि इराणचा ‘बंदर अब्बास’ या बंदरांचा वापर करून अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार जगात आयात आणि निर्यात करत आहे.
कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.
रशियाच्या सैन्यात काम करणार्या भारतियांना रशियातील आस्थापनांमध्ये साहाय्यक म्हणून काम करण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. यासाठी त्यांना लाखो रुपयांचे वेतन देण्यात येणार, असे सांगण्यात आले होते.