US Kejriwal Arrest : (म्हणे) ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे !’ – अमेरिका
भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !
भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !
भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !
अमेरिका भारताचा विश्वासू मित्र नाही, हे नेहमीसाठीच लक्षात ठेवले पाहिजे. त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देत रहाणे परराष्ट्र धोरणासाठी आवश्यक आहे !
अमेरिकेमध्ये मागील ३ महिन्यांमध्ये तेथे वास्तव्य करणार्या भारतीय वंशाच्या ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अन्वेषणांविषयी अमेरिकेने बोलावे !
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे विधान
अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारून सत्ता हस्तगत केली. असे असतांना पाश्चात्त्य देश आणि प्रसारमाध्यमे यांनी भारतालाच दूषणे देणे, हा त्यांचा निवळ भारतद्वेष आहे !
भारत-चीन व्यापार करू शकतात, तर पाकनेही भारतासमवेत व्यापार करावा ! – पाकिस्तानी व्यापारी
संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !
भारतविरोधी धोरणाचा परिणाम !