Myanmar Sittwe : म्यानमारमध्ये परिस्थिती बिघडत चालल्याने भारताने सिटवे येथील दूतावासातील कर्मचार्‍यांना हालवले !

३ भारतीय तरुणांचे झाले आहे अपहरण !

(म्हणे) ‘चीन-भारत संबंध शांतता आणि विकास यांसाठी अनुकूल !’ – माओ निंग, प्रवक्ते, चीन

चीनचा भारतासमवेतचा इतिहास पहाता तो विश्‍वासघातकीच असल्याचे दिसतो. त्यामुळे भारत चीनसमवेत कधीही सकारात्मक विचार करून गाफील राहू शकत नाही !

Canada Indian Staff Removed : कॅनडाच्या राजनैतिक कार्यालयांतूून भारतीय कर्मचार्‍यांना काढून टाकले !

भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकार्‍यांच्या केलेल्या हकालपट्टीला कॅनडाचे प्रत्युत्तर !

कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देणे, ही तत्कालीन इंदिरा गांधी सरकारची घोडचूक !

काँग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका कराराद्वारे भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेच्या घशात घातले आणि आपले सार्वभौमत्व गमावले. एवढेच नाही, तर आपल्या तमिळनाडू आणि अन्य दाक्षिणात्य …

Sittwe Port : म्यानमारचे सिटेवे बंदर भारताच्या नियंत्रणात !

ईशान्य भारतातील राज्यांना संपर्क करण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार !

US WarShip Repairing In India : भारताच्या ‘कोचिन शिपयार्ड’वर अमेरिकेच्या युद्धनौकांची होणार दुरुस्ती !

या ताज्या करारानंतर आता भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही किनारपट्ट्यांवर अमेरिकी युद्धनौकांची सहज दुरुस्ती करता येणार आहे. अमेरिकेने या शिपयार्डची चौकशी करून सर्वेक्षण केले आणि त्यानंतर आता या कराराला मान्यता दिली आहे.

Maldives Thanks India : भारताने विक्रमी निर्यात केल्यावरून मालदीवने मानले आभार !

गेल्या ४० वर्षांत सर्वांत मोठी निर्यात !

India Pakistan Terrorist : (म्हणे) ‘भारतीय हस्तकांनी पाक नागरिकांच्या केलेल्या हत्यांचे पुरावे आहेत !’ – पाकिस्तान

‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारणार’ या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकला मिरच्या झोंबल्या !

Canada India Relation : कॅनडाच आमच्या कारभारात ढवळाढवळ करत आहे !

कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप भारताने फेटाळत केला आरोप  

S Jaishankar To UN : आम्हाला निवडणुका कशा घ्याव्यात ?, हे सांगण्यासाठी कोणत्याही जागतिक संस्थेची आवश्यकता नाही !

भारतातील निवडणुकांवर विधान करणार्‍या संयुक्त राष्ट्रांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले !