तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष
वाढणार्या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.
वाढणार्या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.
चक्रीवादळामुळे कोकण रेल्वेमार्गावरील ६ गाड्या रहित
अनेक भविष्यवेत्ते आणि संंत यांनी पुढे भीषण आपत्काळ येणार असल्याचे भाकित केेले आहे. त्यामुळेे अशा काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे असे प्रतिपादन पू. नीलेश सिंगबाळ यांनी ऑनलाईन ‘श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमात केेले.
चक्रीवादळ गोव्यापासून पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ दमण आणि दीव, तसेच दादरा नगरहवेली येथून पुढे १८ मे या दिवशी सकाळी गुजरात राज्याला धडक देणार आहे.
आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळली आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे या घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर ! साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती ! भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते. १. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, समारंभामध्ये सहभागी न होणे इत्यादी मूलभूत गोष्टी अनेक वेळा माध्यमांतून सांगूनही व्यक्तीचे गांभीर्य … Read more
मांडवी खाडीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, तसेच बंदर परिसरात मोठ्या लाटा उसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात १५ आणि १६ मे हे २ दिवस सोसाट्याचे वारे वहाण्यासमवेतच काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या अॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ?’, यांविषयी विवेचन केले आहे.
प्रतिकूल परिस्थिती मध्ये मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात अशावेळी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना येथे सांगितल्या आहेत.