नेपाळमधील सत्तापालट !
चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !