मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण माहितीद्वारे पडताळले जाणार !
मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
शिंदे समितीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला !
मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
शिंदे समितीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला !
ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तात्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल.
सर्वांनी धैर्य ठेवावे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे पत्रकारांशी बोलत होते.
दसरा मेळाव्याच्या व्यासपिठाचा उपयोग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होत असल्याविषयी वरील प्रतिक्रियेद्वारे सेंगर यांनी खंत व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी देहली येथे गेले आहेत. ते कोणत्या कारणास्तव गेले आहेत ? किंवा ते कुणाची भेट घेणार आहेत ? याविषयी राज्यशासनाने अधिकृत भूमिका सांगितलेली नाही.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी २४ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सभेद्वारे शक्तीप्रदर्शन केले.
आझाद मैदानावरील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे आवाहन !
समृद्धी महामार्गावर वारंवार होणार्या भीषण अपघातांची कारणे शोधून प्रशासनाने त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित !
शिवसेनेचे १६ आमदार पात्र कि अपात्र ? याविषयी १२ ऑक्टोबर या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली; मात्र या वेळी कोणतीही ठोस भूमिका निश्चित करण्यात आली नाही.
राज्यातील टोलवसुलीच्या प्रश्नाविषयी १२ ऑक्टोबर या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.