‘मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’चे ‘मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर !
एकेक विद्यापिठाचे नामांतर करण्यापेक्षा केंद्र सरकारने देशभरातील आक्रमकांची नावे पालटण्याचा कायदा करावा !
एकेक विद्यापिठाचे नामांतर करण्यापेक्षा केंद्र सरकारने देशभरातील आक्रमकांची नावे पालटण्याचा कायदा करावा !
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात मागील वर्षभरापासून विविध विकास योजना परिणामकारकपणे राबवल्या जात आहेत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ,…
दावोस दौर्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा असून या दौर्यात ३२ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या दौर्यामध्ये १ लाख ३७ सहस्र कोटींचे १९ सामंजस्य करार झाले असून त्यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
राज्याच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी १२ कोटी रुपये संमत करण्यात आले होते.
‘एक तारीख एक तास’ स्वच्छता अभियानाद्वारे सर्वांनीस्वत:वर स्वच्छतेचा संस्कार करून घेणे देशासाठी हितावह !
शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात चालू होणार्या ‘शेतकरी संवाद यात्रे’चा शुभारंभ येथील टेंभी नाका येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला.
१ ऑक्टोबर या दिवशी प्रत्येकाने स्वत:चा १ घंटा स्वच्छतेसाठी द्यावा. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ राबवण्यात येणार आहे. लोकसहभागातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून सर्वोच्च न्यायालयात परस्परविरोधी याचिका करण्यात आल्या आहेत.
धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी सरकार घाईगडबडीत निर्णय घेऊ इच्छित नाही. न्यायालयातही टिकू शकेल असे आरक्षण धनगर समाजास देण्याची आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीनंतर मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.