
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी देहली येथे गेले आहेत. ते कोणत्या कारणास्तव गेले आहेत ? किंवा ते कुणाची भेट घेणार आहेत ? याविषयी राज्यशासनाने अधिकृत भूमिका सांगितलेली नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नवी देहली जाण्यामागे मराठा आरक्षणाचा प्रश्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !