सिंहगड रस्त्यावरील (पुणे) ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या वर्षीचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा मुजोरपणा अल्प करण्यासाठी अशा शाळा प्रशासनावर तत्परतेने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा मुजोरपणा अल्प करण्यासाठी अशा शाळा प्रशासनावर तत्परतेने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २६ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या कु. गुलाबी धुरी यांचा २२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मोठी बहीण कु. पूजा धुरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर
ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.
१९ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बुद्धी, तिचे अवलंबित्व आणि उत्पत्तीच्या मर्यादा !’, याविषयीची माहिती पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे.
भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ?
१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.