संपादकीय : दाऊदपर्यंत पोचला ‘अज्ञात’ !
सध्या तरी दाऊद मेला, तरी भारताला तसा त्याचा काही लाभ नाही. उलट तो भारताला मिळाला असता, तर अनेक राजकारण्यांचे खरे चेहरे उघड झाले असते !
सध्या तरी दाऊद मेला, तरी भारताला तसा त्याचा काही लाभ नाही. उलट तो भारताला मिळाला असता, तर अनेक राजकारण्यांचे खरे चेहरे उघड झाले असते !
शासकीय निधीने नव्हे, तर स्वकष्टाने लोकांचे उदरभरण करणार्या गौतम गंभीर यांचा आदर्श अन्य लोकप्रतिनिधी घेतील का ?
लोकायुक्त विधेयक करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य ! अपप्रवृत्तींच्या विरोधात कायदा असायलाच हवा; पण तो प्रामाणिकपणे राबवला जात नाही, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे !
देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !
सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती स्वयंसेवी संघटना ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ (सी.एन्.आय.) हिची एफ्.सी.आर्.ए. (परदेशी योगदान नियमन कायदा) अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. या चर्च संस्थेचे ४ सहस्र ५०० चर्चवर नियंत्रण आहे.
स्वराज्याचे रक्षण कसे करावे ? याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श भारतीय शासनकर्ते कधी अंगीकारणार ?
३७० कलम हटवल्यानंतरचे सक्षम आणि समृद्ध काश्मीर निर्माण करणे, हे आता सरकारसमोरील आव्हान !
राष्ट्रीयत्वाच्या जोरावर यशस्वी होणारा भारत स्तुतीसुमनांच्या मागून केल्या जाणार्या पाकच्या रणनीतीला प्रत्युत्तर देईल !
राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासह त्यांना कठोर शिक्षाही होणे अपेक्षित आहे !