रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून ते १७ नोव्हेंबर २०२२ या काळात युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्या तेलाच्या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्रविषयक धोरणांचे विश्लेषक(७.१२.२०२२)