हलाल जिहाद म्हणजे…
अर्थव्यवस्था गिळंकृत करणारा राक्षस ! हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे होणारे हनन ! अस्तित्वात येऊ पहाणारी निजामशाही !
अर्थव्यवस्था गिळंकृत करणारा राक्षस ! हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे होणारे हनन ! अस्तित्वात येऊ पहाणारी निजामशाही !
भारतात गेल्या काही वर्षांपासून ‘राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्था’ चालू आहे. सध्या बाजारातील बहुतांश उत्पादने ‘हलाल’ झालेली दिसतात. रेस्टॉरंट, तसेच शाकाहारी खाद्यपदार्थ यांवरही ‘राष्ट्रविरोधी हलाल प्रमाणपत्रा’चे उर्दू बोधचिन्ह (‘लोगो’) दिसते.
गोव्यात आस्थापनांचे व्यवस्थापन, वैयक्तिक गाठीभेटी, फलक लावणे आदींद्वारे अभियानाविषयी व्यापक जागृती
शरीयत आधारित ‘इस्लामिक बँके’ला अनेक देशांत विरोध झाला; मात्र ग्राहक अधिकार, तसेच कट्टर धर्मपालनाचा आग्रह यांमुळे ‘हलाल अर्थव्यवस्था’ आज पुष्ट होतांना दिसत आहे. जगभरात आज ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा उघडपणे आणि मोठ्या …
लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी, म्हणजेच सूर्यास्ताच्या नंतर करावे; पण प्रत्येक गावातील आणि शहरातील सूर्याेदय अन् सूर्यास्त यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने कोणत्या गावी आणि शहरी कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, हे पुढे देत आहोत…
जरदोसी, ग्लिटर आदी मेंदीच्या अयोग्य (तामसिक) प्रकारांमुळे तमोगुणी स्पंदनांचा त्रास होऊ शकतो. “सात्त्विक मेंदी”, या ग्रंथात मेंदी काढण्याची योग्य पद्धत, तसेच मेंदीच्या सात्त्विक कलाकृती दिल्या आहेत. त्यानुसार मेंदी काढून देवतातत्त्वांचा लाभ करून घ्या !
आश्विन कृष्ण चतुर्दशीस ‘नरकचतुर्दशी’ म्हणतात. सर्वांना पिडणार्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी संहार केला. म्हणून या तिथीला ‘नरकचतुर्दशी’ हे नाव पडले.
भारतात दिवाळीचा सण हा पुष्कळ पूर्वीपासून साजरा केला जात आहे. ‘दीपोत्सव’ अशा सणाचे संदर्भ पुराणकथांमध्येही आढळून येतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. पेशवेकाळासह संतपरंपरेतही या सणाचे संदर्भ सापडतात.
मध्यबिंदूपासून २९ ते १५ ठिपके – (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’)
‘ॐ हिंदु शुद्धता मानक प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी व्हा आणि आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य सुकर करा !