सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्राची वैशिष्ट्ये
सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे साधक-चित्रकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून काढलेली आहेत.
सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे साधक-चित्रकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून काढलेली आहेत.
राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया ! वस्तूवर हलाल प्रमाणपत्राचे चिन्ह नाही ना ? हे पडताळून मगच वस्तू घ्या !
जेव्हा जेव्हा स्त्री पुरुषाच्या पायांना स्पर्श करते तेव्हा देव-दानव भेटतात आणि आर्थिक लाभ होतो.’ यामुळे देवी लक्ष्मी श्री हरीचे पाय दाबते.
विदेशी गाय आणि म्हैस हे तमोगुणी आहेत, तर देशी गाय सत्त्वगुणी आहे. त्यामुळे विदेशी गाय अन् म्हैस यांच्याकडून तमोगुणी स्पंदने, तर देशी गायीकडून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. ‘हिंदु धर्मात गायीला ‘गोमाता’ म्हणून का पूजतात ?’, तेही यातून लक्षात येते.’
संतांच्या जीवनात दिवाळीचा आनंद नित्य असतो. ‘संतांना अपेक्षित अशी दिवाळी म्हणजे काय ?’, याचे विवेचन येथे दिले आहे.