फटाक्‍यांच्‍या संदर्भात हे ठाऊक आहे का ?

‘फटाक्‍यांच्‍या धुरामुळे आकाशात रज-तमाचा थर निर्माण होतो. त्‍यामुळे श्री लक्ष्मी लहरींना पृथ्‍वीतलावर येण्‍यात अडथळे निर्माण होतात.

‘दिवाळी पहाट’चे बाजारीकरण !

दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध केला, त्‍याचे प्रतीक म्‍हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून सडा-रांगोळी काढून घराभोवती दिवे लावून मंगलमय वातावरणात आई मुलांना ओवाळते.

लक्ष्मीपूजन : दीपावलीतील चौथा आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस !

संसारातील घोर आपत्ती म्‍हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्‍हणून उत्‍साहाने, न्‍यायनीतीने आणि सतत कष्‍ट करून संपत्ती प्राप्‍त करावी.

दीपावली म्‍हणजे सनातन हिंदु संस्‍कृतीचे दर्शन आणि संकल्‍पपर्व !

चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्‍हणजे दीपावली पर्व ! उत्‍सव, रोषणाई, संपन्‍नता, प्रेम आणि भक्‍ती यांचे हे प्रतीक !

Diwali : श्रीकृष्‍णाची अनंत नावे आणि त्‍याचे माहात्‍म्‍य !

महाभारतातील संजय श्रीकृष्‍णाला ओळखून आहे. तो ‘श्रीकृष्‍ण सगुण, साकार परब्रह्म आहे’, हे जाणतो. संजयचे अंत:करण शुद्ध आहे आणि त्‍याची श्रीकृष्‍णावर परमभक्‍ती आहे. संजय युद्ध चालू होण्‍याच्‍या आधी धृतराष्‍ट्राला श्रीकृष्‍णाचा पराक्रम सांगतो.

Diwali : सुख, आरोग्‍य आणि समाधान मुक्‍तहस्‍ते प्रदान करणारी अन् अतिप्राचीन असलेली औदार्यशील दिवाळी !

दिवाळी ही आनंदाची लयलूट, भारतीय संस्‍कृतीची जोपासना करणारी, पूर्वपरंपरांचे संवर्धन करणारी, आबालवृद्धांना आपल्‍या आगमनाची प्रतीक्षा करावयास लावणारी, तसेच अज्ञान, मोह यांच्‍या अंधःकारातून ज्ञानमय प्रकाशात वाटचाल करणारी आहे.

‘दिवाळी पहाट !’

दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्‍यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्‍या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते.

दीपोत्‍सव म्‍हणजे ज्ञानाच्‍या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे !

दीपोत्‍सव हा केवळ उत्‍सव नाही, तर उत्‍सवांचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळीपासून चालू होणारे नवे आर्थिक वर्ष (बलीप्रतिपदा) आणि भाऊबीज, असे ५ उत्‍सव म्‍हणजे दीपावली !

कॅनडाच्या संसदेत आयोजित दिवाळी समारंभाच्या वेळी ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावला !

कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी येथील ‘पार्लियामेंट हिल’वर दिवाळीनिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. संसदेत समारोह पार पडला, तर संसदेच्या बाहेर हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेला ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावण्यात आला, अशी माहिती स्वत: आर्य यांनी दिली.

दिवाळीसह एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाच्या तेलात कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात.